'तेरी ये अदा! तरुणींना लाजवतेय पन्नाशीतली ही अभिनेत्री!
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत काम करत आहेत.
अनेक वर्ष सिनेसृष्टीत काम करणाऱ्या ऐश्वर्या यांनी स्वत:ला चांगलंच फिट ठेवलं आहे.
मराठी सिनेसृष्टीतील या प्रसिद्ध नायिकेनं पुढे हिंदी मालिका विश्वातही आपली नवी ओळख निर्माण केली.
इतके वर्ष सिनेसृष्टीत काम करत असताना ऐश्वर्या यांनी स्वत:ला कमालीचं फिट ठेवलं आहे.
ऐश्वर्या नारकर यांचं साडी प्रेमतर नेहमीच पाहायला मिळत असतं.
त्यांच्या साड्यांच्या कलेक्शनवर विशेषतः तरुणी फिदा होतात.
अभिनेत्रीनं साडीतलं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
भर उन्हात त्यांनी आपल्या या फोटोशूटनं सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.
अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाहायला मिळतोय.