विकत घेतलेले आंबे केमिकलने तर पिकवलेले नाही? अशा प्रकारे ओळखा 

उष्णतेच्या हंगामात लोक मनसोक्त आंबा खातात.

आंबा हे असे फळ आहे, जे जवळपास सर्वांना आवडते. 

रसायनांनी पिकवलेले आंबे खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

काही टिप्सच्या मदतीने तुम्ही आंबा केमिकलयुक्त आहे की नाही हे ओळखू शकता.

रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यावर हिरवे डाग असतात.

आंबा पाण्यात बुडवून तपासता येतो. 

नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे पाण्यात बुडतात.

तुम्ही आंब्याला स्पर्श करून देखील तपासू शकता.

काही ठिकाणचा आंबा कच्चा असेल तर तो रसायनाने पिकवला गेला आहे.