मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक रन्स करणारे 10 फलंदाज 

रोहित शर्माने मुंबईकडून 215 सामने खेळताना 5617 रन्स केले आहेत.

मुंबईकडून खेळताना पोलार्डने 211 सामन्यात 3915 रन्स केले.

सूर्यकुमार यादवने मुंबईकडून 92 सामने खेळताना 2828 रन्स केले आहेत.

अंबाती रायडूने मुंबईकडून खेळताना 136 सामन्यात 2635 रन्स केले.

सचिन तेंडुलकरने मुंबईकडून 91 सामने खेळताना 2599 रन्स केले आहेत.

ईशान किशनने मुंबईकडून 83 सामने खेळताना 2197 रन्स केल्या आहेत.

हार्दिक पंड्याने मुंबईकडून 100 सामने खेळताना 1627 रन्स केल्या आहेत.

क्विंटन डी कॉकने मुंबईकडून 43 सामने खेळले तर यात 1329 रन्स केल्या.

मुंबईकडून खेळताना एलएमपी सिमन्सने 32 सामन्यात 1175 रन्स केले.

कृणाल पंड्याने मुंबईकडून 84 सामने खेळताना 1143 रन्स केल्या.