विमान जगाच्या 'या' 3 भागात कधीच उडत नाही!

तिबेट हे जगातील सर्वात उंच क्षेत्रांपैकी आहे एक. 

इथं उंच उंच डोंगर असल्यामुळे विमान उड्डाणांवर बंदी आहे. 

कारण आपत्कालीन स्थितीत विमान खाली उतरवणं होतं कठीण. 

मक्का हे एक ऐतिहासिक धार्मिक स्थळ आहे. 

इथं कोणत्याही पवित्र स्थळावरून विमान उड्डाणास बंदी आहे. 

जर एखाद्या पायलटने इथून विमान उडवलंच तर त्याला दंड भरावा लागतो. 

अंटार्कटिकामध्येही विमान उड्डाणास मोठ्या प्रमाणात आहे बंदी. 

कारण तिथलं वातावरण सतत बदलतं.

तिथं कधीही बफाळ वादळ येऊ शकतात, त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.