जेनरिक औषधांना स्वस्तात का विकते कंपनी?

हल्ली जेनरीक औषधांबद्दल लोकांमध्ये जागरुकता आहे, ज्यामुळे लोक ते विकत घेतात.

तुमच्या हे लक्षात आलं असेल की जनरिक औषधं ही बाकी सगळ्या औषधांपेक्षा स्वस्त असतात. पण असं का?

जेनरिक औषधं म्हणजे नक्की काय याबद्दल अनेकांना माहित नाही, चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

खरंतर एखाद्याचा आजाराचा अभ्यास करुन त्यावर एक फॉर्म्यूला वापरुन त्याची पावडर किंवा सॉल्ट तयार केलं जातं.

या पावडरला नंतर गोळी किंवा कॅप्सूलमध्ये कन्वर्ट केलं जातं.

याच पावडर किंवा सॉल्टला जेनेरिक नाव कंपोजिशन आणि आजारांना पाहताना एक विशेष समिती ठरवते.

कोणत्याही पावडर किंवा या सॉल्टचं नाव हे जगभरात एकच असतं.

तुम्ही जेनरिक औषध घेतलंत तर तुम्हाला ते स्वस्त पडतं.

जेनरिक औषधांना स्वस्तात का विकते कंपनी?

तुम्ही जर नीट पाहिलंत तर लक्षात येईल की ब्रँडेड गोळ्या आणि जेनरिक गोळ्यांच्या किंमतीत 5 ते 10 गुणे जास्त फरक असतं.

काही औषधं आणि जेनरीक औषधांमध्ये तर 90 टक्यांचा देखील फरक असतो.