केस 'या'च कारणामुळे पिकतात!

वाढत्या वयासह केस पिकणं सामान्य आहे.

परंतु आता अगदी कमी वयातच केस पिकतात, जे चिंताजनक आहे.

यामागे अनुवंशिकता, टेन्शन, व्यसन यासारखी वेगवेगळी कारणं असू शकतात.

शरिरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तरीही केस पिकतात.

जाणून घेऊया कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पिकू शकतात.

व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे केस पिकण्याची शक्यता असते.

या व्हिटॅमिनची कमी असेल तर केस झडतातही.

तसंच यामुळे मोठ्या प्रमाणावर केस पांढरे होतात.

त्यामुळे आपल्या आहारात व्हिटॅमिन B12 असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.