चालणे की धावणे, जास्त फायदेशीर काय?

चालणे की धावणे, जास्त फायदेशीर काय?

वेगाने चालणे आणि धावणे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

वेगाने चालल्याने मोठ्या प्रमाणात शरीराचे वजन नियंत्रित करण्यास मदत होते.

यामुळे सांधे व स्नायू तंदुरुस्त ठेवल्यासाठी ताकद मिळते. 

अनेक लोकांसाठी हे शक्य असते. तसेच हे अधिक सोपेही आहे. 

तर धावणे म्हणजे रनिंग शारीरिक आणि मानसिक स्तरावर अधिक व्यायाम आणि टोनिंग देते.

कॅलरी बर्न करण्यासाठी याचा फायदा होतो.

कॅलरी बर्न करण्यासाठी याचा फायदा होतो.

दोघांची निवड तुमचे शरीर आणि टारगेटवर अवलंबून आहे. 

वेगाने चालणे आणि धावणे या दोघांमुळे तुम्ही आरोग्यदायी राहाल.

वेगाने धावण्याच्या तुलनेत धावल्याने जास्त कॅलरी बर्न होते. 