PEN चा फूल फॉर्म काय आहे?

पेनचा वापर जवळ-जवळ सर्वच लोक करतात, शाळेतील मुलंच नाही तर मोठे लोक देखील पेन वापरतात.

पेनचा वापर जवळ-जवळ सर्वच लोक करतात, शाळेतील मुलंच नाही तर मोठे लोक देखील पेन वापरतात.

आता तर हिरव्या आणि इतर अनेक रंगाचे पेन बाजारात उपलब्ध आहेत.

पण पेनबद्दल आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

अनेकांना पेन हा एक शब्द वाटतो, पण तुम्हाला माहितीय का की खरंतर शॉर्टफॉर्म आहे.

पेनचा फुलफॉर्म अनेक लोकांना माहितीच नाही. तो नेमका काय आहे तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या आधी पेनचा इतिहास जाणून घेऊ.

1809 साली आर्थलोम्यु फोल्शनंला शाईच्या पेनासाठी इंग्लंडमधून पेटेंट मिळालं आहे.

भारतातील पहिला फाऊंटन पेन डॉ. राधिक नाश साहा यांनी बनवला. त्यांना 1910 साली यासाठी पेटेंटही मिळालं होतं.

पेनचा फुलफॉर्म पोएट्स एसालिस्ट नोव्हेलिस्ट्स असं आहे. तुम्हाला याचं उत्तर माहित होतं का? आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा.