वजन कमी करायचंय, तेही व्यायामाशिवाय? हे 5 चहा घ्या, दिसेल फरक 

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवते.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे.

काही हर्बल चहाचे सेवन करून अतिरिक्त चरबी देखील कमी केली जाऊ शकते.

हर्बल चहाचे नियमित सेवन केल्याने इतरही अनेक आरोग्य फायदे आहेत.

हेल्थलाइननुसार, ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होते.

दालचिनीच्या चहाने लठ्ठपणा सहज कमी करता येतो.

आवळा चहा प्यायल्याने वजन कमी करता येते.

बडीशेपचा चहा रोज प्यायल्यास लठ्ठपणा लवकर कमी होतो.

सेलरी चहा पोटाची वाढलेली चरबी सहज वितळवतो.