या तारखेला जन्मलेली मुलं खूपच लकी असतात!

या तारखेला जन्मलेली मुलं खूपच लकी असतात!

अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक मूलांक संख्या असते.

मूळ अंक हा जन्मतिथीवर आधारित असतो.

अंक ज्योतिषनुसार, प्रत्येक मूळ अंकाची आपली वैशिष्ट्ये आहेत. 

महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या बालकांचा मूळ अंक 9 आहे. 

ज्या लोकांचा मूळ अंक 9 असतो, ते खूप पराक्रमी असतात.

अंक शास्त्रानुसार, मूळ अंक 9 असलेली लोकं खूपच भाग्यशाली असतात. 

यांचा लोकांवर खूप प्रभाव पडतो.

ही लोकं खरं बोलणारी आणि आपल्या शब्दांवर कायम राहणारी असतात.

यासोबतच ही लोकं खूप क्रिएटिव्ह असतात.