डास चावल्यानंतर खाज का येते? 

 डास चावल्यानंतर खाज का येते? 

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात डासांची फौज पहायला मिळते. 

तुम्ही कधी विचार केलाय का डास चावल्यावर खाज का येते?

विशेषतः उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात डासांची फौज पहायला मिळते. 

डास चावा घेताना माणसाच्या शरीरातून रक्त शोषून घेतात.

त्यांच्या चाव्यानंतर लगेच खाज यायला सुरुवात होते आणि ती जागा लाल होते.

एखादा डास जेव्हा आपल्याला चावतो तेव्हा तो त्याचा डंक शरीरात घुसवतो.

 त्वचेतून आत डंक घालून तो रक्क शोषून घेतो. यावेळी डासांची लाळ त्याच्या प्रोबोस्किसमधून बाहेर पडते आणि आपल्या शरीरात जाते.

डासांची लाळ शरीरात जाताच आपली शरीरातील प्रतिकारशक्ती त्याच्याशी लढा देऊ लागते.

ही प्रक्रिया सुरु असताना डास चावलेल्या जागी खाज येते आणि ती जागा लाल होते. त्या जागी सुजही येते.