मधुमेहाच्या रुग्णांसाठी टॉनिक आहे हा ज्यूस!

मधुमेहाच्या रुग्णांसाठी टॉनिक आहे हा ज्यूस!

बिहारमध्ये सत्तूचे सरबत खूप प्रसिद्ध आहे. 

बिहारमध्ये सत्तूचे सरबत खूप प्रसिद्ध आहे. 

आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. 

आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. 

उन्हाळ्यात तुम्ही या रसाचा तुमच्या आहारात समावेश करू शकतात.

उन्हाळ्यात तुम्ही या रसाचा तुमच्या आहारात समावेश करू शकतात.

प्रो. माखन लाल यांनी याबाबत माहिती दिली. 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे शरबत खूपच फायदेशीर आहे. 

सत्तूच्या शरबताचे नियमित सेवन केल्याने शुगर नियंत्रित राहते.

सोबतच पचनशक्तीही सुधारण्यास मदत करतात. 

यामुळे पोटाशी संबंधित समस्याही सुटतात.

पोटाला थंडावा देण्याचे कामही हा रस करतो.