एका हेलिकॉप्टरसाठी किती पैसे लागतात?

हेलिकॉप्टर्स विमानाच्या तुलनेत खूप लहान असतात. त्यामुळे त्यातून कमी व्यक्ती प्रवास करू शकतात. 

 नवीन हेलिकॉप्टर खरेदी करायचं असेल तर, त्यासाठी किती खर्च येतो?

हेलिकॉप्टरची किंमत वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. 

प्रत्येक मॉडेलच्या हेलिकॉप्टरची क्षमता वेगळी असते.

हेलिकॉप्टरच्या प्रत्येक मॉडेलची कपॅसिटी, पॉवर, जास्तीत जास्त स्पीड व एंड्युरन्सच्या आधारावर हेलिकॉप्टरची किंमत ठरते.

सर्वांत स्वस्त मॉडेलबद्दल बोलायचं झाल्यास ते R44 हे आहे. या मॉडेलची किंमत 500,000 अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. 

म्हणजे भारतीय रुपयांत सुमारे 4 कोटी 12 लाख 82 हजार 425 इतकी आहे.

 सर्वांत महाग मॉडेलबद्दल बोललो तर ते बेल 429 हे आहे.

 या मॉडेलची किंमत फ्लायफ्लॅपरवरच्या माहितीनुसार सुमारे 66,05,18,800 रुपये आहे.