कपडे धुण्याच्या पाण्यात टाका ही गोष्ट, रंग कधीच उडणार नाही!

उन्हाळ्यात उन्हामुळे अनेकदा कपड्यांचा रंग फिका पडतो.

विशेषतः गडद रंगाचे कपडे उन्हात सुकवल्याने फिकट होतात.

पण या टिप्सच्या वापरल्यास कपड्यांचा रंग कधीच उडणार नाही.

कपडे शक्यतो दिवसाऐवजी संध्याकाळी वाळवा.

असे केल्याने कडक उष्णतेचा प्रकाश कपड्यांवर पडणार नाही.

कपडे नेहमी उलटे करून सुकायला ठेवा. 

अनेकदा कठोर डिटर्जंट्सच्या वापरामुळे कपड्यांचा रंग फिका पडतो.

अशावेळी सौम्य डिटर्जंट वापरा.

व्हिनेगरमध्ये कपडे भिजवल्याने ते चमकदार राहतात.

कपड्यांचा रंग चांगला ठेवण्यासाठी तुम्ही मीठ देखील घालू शकता.