दररोज दही खाण्याचे 8 महत्त्वाचे फायदे 

अनेकांना दही खायला खूप आवडते.

दही खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात.

डॉ. स्मिता श्रीवास्तव (बीएएमस आयुर्वेद) यांनी याबाबत माहिती दिली. 

दही खाल्ल्याने शरीर थंड राहते.

यामुळे डिहायड्रेशनची समस्या दूर होते.

इम्युनिटी बूस्ट करण्यासाठीही दही फायदेशीर आहे

दही खाल्ल्याने स्ट्रेसही दूर होतो.

दही खाल्ल्याने आतडे, हाडे आणि दात मजबूत होतात.

याशिवाय वजन कमी करण्यासाठीही दही फायदेशीर आहे.