चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवाय? करा हे 6 खास हर्बल उपाय..

आपण इतरांपेक्षा सुंदर आणि वेगळे दिसावे असे कोणाला वाटत नाही?

यासाठी लोक आपल्या त्वचेवर महागडी उत्पादने वापरतात.

या समस्येवर मात करण्यासाठी काही हर्बल उपाय पुरेसे आहेत.

हेल्थलाइननुसार, सकाळी लिंबू पाणी प्यायल्याने त्वचेवर चमक येते.

पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि चेहऱ्यावर चमक आणते.

रसायनमुक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरा.

मुलतानी माती हे स्किनकेअर प्रोडक्ट म्हणून ओळखले जाते.

कोरफड मुरुमांच्या खुणा कमी करून त्वचेला हायड्रेट करते.

हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने चेहऱ्यावर चमक येते.