Flyover आणि Bridge एकच की वेगवेगळं?

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते तर असतातच, पण त्या शिवाय काही उड्डाण पुल देखील बांधले जातात.

आपण यांना कधी पुल म्हणतो तर कधी ब्रिज. अनेकांना हे दोन्ही सारखेच वाटतात.

पण तुम्हाला माहितीय का की दोघही वेगवेगळे आहेत?

मग आता प्रश्न असा उपस्थीत रहातो की ब्रिज आणि फ्लायओव्हरमध्ये काय फरक आहे?

पाण्यावरती बांधल्या गेलेल्या पुलाला ब्रिज म्हणतात.

याचं एक उदाहरण म्हणजे कोलकात्यात बांधलेलं हावडा ब्रिज किंवा आत्ताच शिवडीवरुन बांधला गेलेला अटल सेतू.

यांमध्ये आणखी एक फरक आहे, तो म्हणजे लांबीचा.

खरंतर ब्रिज हे कमी लांबिचे असतात, पण तेच फ्लायओव्हर लांबच लांब असतात.