भारत आपलं सोनं कुठून खरेदी करतो?

देशात दरवर्षी मोठ्या संख्येने लोक सोने खरेदी करतात.

हे सोने कुठून येते माहीत आहे का?

दक्षिण आफ्रिकेच्या खाणी सोन्यासाठी प्रसिद्ध आहेत.

पण, भारतात सर्वाधिक सोने स्वित्झर्लंडमधून येते.

स्वित्झर्लंड हे भारतासाठी सोन्याचे भांडार बनले आहे.

एप्रिलमध्ये स्वित्झर्लंडमधून सर्वाधिक सोने भारतात आयात करण्यात आले.

स्वित्झर्लंड हा जगातील सोन्याच्या आयातीचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.

सोन्याच्या बाजारात त्याचा वाटा सुमारे 40 टक्के आहे.

यानंतर यूएई आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो.

तसेच वाचा- जलद गतीने सोन्यात गुंतवणूक करण्याचे 5 मार्ग