दही खाण्याआधी हे वाचा!

उन्हाळ्यात अनेक जण आवडीने दही खातात. 

यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि कार्बोहायड्रेट असते.

मात्र, अनेक लोकांसाठी दही हानिकारक आहे.

डॉ. नीलम तिवारी यांनी याबाबत माहिती दिली.

दमा असलेल्या रुग्णांनी दही खाऊ नये.

यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होतो.

जास्त दही खाल्लाने गॅसही होऊ शकतो.

दही खाल्ल्याने अनेकदा ब्लोटिंगही होऊ शकते.

जास्त दही खाल्ल्याने पाचनसारखी समस्या होऊ लागते.