तुम्हाला माहितीये वयानुसार तुमचं वजन किती असावं?

डॉक्टर सल्ला देतात की, वयानुसार तुमचे वजन योग्य असावे. अन्यथा अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.  

पाहा तुमचंही वजन वयानुसार बरोबर आहे की नाही.. 

वय : 1-2 वर्षे वजन : 9.5-12 किलो

वय : 2-4 वर्षे वजन : 12-15 किलो

वय : 4-6 वर्षे वजन - 15.4-20 किलो

वय : 6-8 वर्षे वजन : 19.5-25.5 किलो

वय : 8-10 वर्षे वजन : 25.5-31.9 किलो

वय : 10-12 वर्षे वजन : 32-41.5 किलो

वय : 12-14 वर्षे वजन : 42-47.6 किलो

वय : 14-16 वर्षे वजन : 45-53 किलो

वय : 16-18 वर्षे वजन : 53-56.7 किलो

वय : 18-20 वर्षे वजन : 56-58 किलो