हार्दिक पांड्याची बायको आहे इतक्या कोटींची मालकीण!

हार्दिक पांड्याची बायको आहे इतक्या कोटींची मालकीण!

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची बायको नताशा हे दोघंही सध्या चर्चेत आहेत.

दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

हार्दिक पांड्याची पत्नी नताशा एक डान्सर, मॉडेल आणि अभिनेत्री आहे.

नताशाने 2013 मध्ये प्रकाश झाच्या ‘सत्यग्रह’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘बिग बॉस 8’ सहभागी झाली होती.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची बायको नताशा हे दोघंही सध्या चर्चेत आहेत.

नताशाने आपल्या करिअरमध्ये झीरो, अॅक्शन जॅक्सन आणि फुकरे रिटर्न्स सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

लग्नानंतर नताशाने अभिनयक्षेत्राला कायमचा रामराम ठोकला.

जाहिराती आणि इंस्टाग्राम प्रमोशनच्या माध्यमातून ती चांगलीच कमाई करते.

नताशाची एकूण संपत्ती 20 कोटींच्या आसपास आहे. तर हार्दिकची संपत्ती 91 कोटी रुपयांच्या आसपास आहे.