समुद्रकिनारी अभिनेत्रीचा बिकिनीत जलवा!

समुद्रकिनारी अभिनेत्रीचा बिकिनीत जलवा!

मौनी रॉयचे व्हॅकेशन फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिनेत्री मौनी रॉय पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते.

आजकाल अभिनेत्री सुट्टीच्या आनंद घेत आहे.

मौनी रॉयचे व्हॅकेशन फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये मौनी वॉटरफॉल पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे,

याशिवाय मौनी पूलजवळ बसून रिलॅक्स करताना दिसत आहे.

भर उन्हात मौनीच्या बिकिनी फोटोनी सोशल मीडियाचं तापमान वाढवलं आहे.

तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत असून चाहते त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

या लाल ड्रेसमध्ये तर मौनी खूपच बोल्ड आणि ब्युटीफुल दिसत होती.

 मौनीच्या बिकिनी लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.