हाय हिल्स घालण्यापूर्वी विचार करा, वाचा दुष्परिणाम! 

हाय हिल्स घातल्याने तुम्ही उंच आणि सुंदर दिसाल.

हाय हिल्स, तुमचे वजन पुढे पडते आणि तुमच्या पायांवर ताण वाढतो. 

त्यामुळे तुमच्या पायाचे आरोग्य जपण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे फूट वेअर वापरा.

हाय हिल्स घातल्याने तुमच्या पायातील अकिलीस टेंडन लहान होऊ शकतो. 

हाय हिल्समुळे पाय दुखतात. टाचांच्या मागच्या भागात वेदना होतात.

हाय हिल्समुळे मणक्याच्या समस्या आणि पाठदुखी होऊ शकते.

हाय हिल्स घातल्याने पाय मुचकू शकतो आणि हाडांवर ताण येण्याची शक्यता वाढते.

अशावेळी हाडांवर जास्त दाब आल्याने क्रॅक होण्याची शक्यता असते.

यामुळे तुमच्या एकूणच जीवनमानावर परिणाम होऊ शकतो.