कोणत्या प्राण्याचं विष जास्त खतरनाक असतं?
सापाला विषारी प्राण्यांमध्ये सर्वात भयानक प्राणी समजलं जातं. मात्र विंचूचंही विष खतरनाक असल्याचं म्हणतात.
साप आणि विंचू दोघेही खूप खतरनाक विषारी प्राणी आहेत. मात्र दोघांची तुलना केली तर दोघांचंही विष खूप विषारी असतं.
विंचूच्या तुलनेत सापाचं विष हल्ल्यामध्ये जास्त निघतं. त्यामुळे जर सापानं हल्ला केला तर जास्त विष शरीरात जातं.
विंचूने हल्ला केल्यावर कमी विष शरीरात प्रवेश करतं. त्यामुळे विंचूपेक्षा सापाचं विष जास्त धोकादायक असतं.
विंचू्च्या विषानं माणूस पॅरलाइजही होऊ शकतो. उन्हाळ्यात यांचा वावर अधिक प्रमाणात पहायला मिळतो.
जगभरात 2,500 पेक्षा जास्त विंचूची प्रजाती आहे. यापैकी 30 प्रजांतींच्या विषापासून माणसाला अधिक धोका आहे.
सापाच्या हल्ल्यानंतर लवकर उपचार मिळाले नाही तर माणसाचा जीव जाऊ शकतो.
काही विषारी साप एवढे भयानक असतात की हल्ल्याच्या काही मिनिटांतच व्यक्तीचा जागेवरच जीव जातो.
भारतात सापांच्या 300 प्रजाती आहेत. यातील सात ते आठ प्रजाती खूप खतरनाक आहेत.