माणसाचं शरीर किती तापमान सहन करू शकतं? 

देशातील अनेक राज्यांमध्ये उन्हाळ्यात तापमान हे 45 ते 50 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचलं आहे.

माणसाच्या शरीराचं तापमान हे 98.6 डिग्री फॉरेनहाइट किंवा 37 डिग्री सेल्सियसच्या जवळपास असतं.

इंग्लंडच्या रोहेम्पटन यूनिवर्सिटीने केलेल्या संशोधनानुसार माणसाचं शरीर हे 40 डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान सहन करू शकत.

40 डिग्री सेल्सियसनंतर माणसाच्या शरीराची ऊन सहन करण्याची क्षमता संपून जायला सुरुवात होते.

40 डिग्री सेल्सियसनंतर वाढलेलं तापमान हे माणसाच्या शरीरासाठी योग्य नाही.

जेव्हा शरीराचं तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढत की बॉडीचा मेटाबॉलिजझ रेट वाढू लागतो. कारण नॉर्मल टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी शरीराला जास्त एनर्जी खर्च करावी लागते.  

उन्हाळ्याच्या दिवसात शरीर घाम, हाय ब्लड फ्लोच्या मदतीने टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मदत करते.

उन्हाळ्यात जर तापमान 50 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले तर शरीरातील स्नायू प्रतिसाद देऊ लागतात.

अवयव निकामी होण्यापासून ते हृदयविकाराच्या झटक्यापर्यंतच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच या हिट स्ट्रोकमुळे मृत्यूची सुद्धा शक्यता असते.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा