चहा सोबत कधीही खाऊ नका हे  5 पदार्थ 

बहुतेक लोकांच्या दिवसाची सुरुवात ही चहा पिऊन होत असते.

चहा प्रेमी असलेली लोकं तर दिवसातून 3 ते 4 वेळा चहाचा आस्वाद घेतात.

मात्र असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन चहा सोबत केल्यास आरोग्य बिघडू शकतं.

चहा सोबत कधीही केक खाऊ नये. यामुळे शुगर इंटेक प्रमाणापेक्षा जास्त वाढतो आणि तब्ब्येत खराब होऊ शकते.

चहा पित असताना सोबत फळांचं सॅलेड बिलकुल खाऊ नये.  

चहा सोबत फळांचे सेवन केल्याने त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

चहा सोबत दूध वगळता इतर कोणत्याही दुग्धजन्य पदार्थाचं सेवन करू नये.

चहा सोबत दह्याचे सेवन केल्यास त्वचेची ऍलर्जी आणि पोटाच्या समस्या निर्माण होतात.

ऍसिडिक फूड जसे संत्र किंवा लिंबू इत्यादींचे सेवन केल्याने पोट बिघडू शकते.

आयरनने भरपूर असलेल्या पालेभाज्यांचं सेवन चहा सोबत करू नये. यामुळे तब्ब्येत खराब होऊ शकते.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा