माजी मुख्यमंत्र्याच्या नातीनं लावला बोल्डनेसचा तडका

अभिनेत्री शर्वरी वाघ हिचा बोल्ड अंदाज समोर आला आहे.

शर्वरीनं तिच्या ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शर्वरी ही दिवंगत शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे.

शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे.

15व्या वर्षी गमावली वर्जिनिटी, लग्नाआधीच प्रेग्नंट होती अभिनेत्री, आज आहे बॉलिवूडची सुपरस्टार

हेही पाहा

शर्वरीचे वडील प्रसिद्ध उद्योगपती असून शैलेश वाघ असं त्यांचं नाव आहे.

शर्वरीचा मुंज्या हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शर्वरीनं ‘बंटी और बबली 2’मधून डेब्यू केला.

आतापर्यंत तिनं ‘द फरगॉटन आर्मी’, ‘प्यार का पंचनामा 2’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सारख्या सिनेमात काम केलं आहे