लसूण महिलांसाठी वरदान, फायदे आश्चर्यकारक!

लसणाचा वापर जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात होतो.

लसूण अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो.

लसणामुळे मेटाबॉलिज्म कमालीचं वाढतं.

वजन कमी करण्यापासून हृदयरोगांवर लसूण रामबाण असतो.

महिलांच्या आरोग्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर मानला जातो.

डॉक्टर अंकित अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

लसणामुळे पीसीओडीच्या त्रासावर आराम मिळू शकतो.

वंधत्त्वावरही लसूण उपयुक्त असतो, असं डॉक्टर सांगतात.

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.