घरातील वाद होणार दूर, हा उपाय महत्त्वाचा

लग्नानंतर काही दिवस चांगले जातात.

मात्र, काही दिवसांनी नात्यात वाद निर्माण होतात.

अशावेळी तुम्ही काही उपाय करुन हे वाद दूर करू शकतात. 

ज्योतिषाचार्य गिरजेश चतुर्वेदी यांनी याबाबत माहिती दिली.

तुम्ही बेडरुममध्ये लवबर्ड्सचा फोटो लावावा.

यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येईल.

तुम्ही फोटोच्या जागी लव बर्डही पाळू शकतात.

हिरव्या रंगाचे लव्ह बर्ड पाळल्याने मंगलकार्यात अडथळे येत नाहीत.