लिफ्ट कोणी बनवली? यामागे काय होतं कारण!

लिफ्ट कोणी बनवली? यामागे तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं बनवलेली ही लिफ्ट आपल्या दैनंदिन आयुष्यात खूप मदत करते. होतं कारण!

आपण रोज लिफ्टने येतो जातो. रोजच्या पाहण्यातली ही लिफ्ट नेमकी बनवली कोणी? कधी विचार केलाय का?

लिफ्टच्या मदतीनं आपण अनेक वरच्या मजल्यांपर्यंत अगदी सहज पोहोचतो. 

तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं बनवलेली ही लिफ्ट आपल्या दैनंदिन आयुष्यात खूप मदत करते. 

लिफ्टचा शोध कोणी लावला आणि कोणत्या साली? याविषयी तुम्हाला माहितीय का?

रोमचे इंजिनिअर वित्रूवियस पोलियो ने पहिल्या इसव्या वर्षी लिफ्ट बनवली होती. 

1800 इसवीमध्ये ही लिफ्ट वाफेच्या सहाय्याने चालायची.

19 व्या शतकाच्या सुरुवातीला हायड्रॉलिक लिफ्ट्स वापरण्यास सुरुवात झाली. 

आधुनिक लिफ्टचा शोध प्रथम अमेरिकन उद्योगपती एलिशा ओटीस यांनी लावला होता.