जगातील दुर्मिळ कलिंगड, वर्षभरात  होतं फक्त 100 नग उत्पादन

डेन्सुक जातीच्या टरबूजांना काळे टरबूज असेही म्हणतात.

हे टरबूज जपानच्या होक्काइडो बेटाच्या उत्तर भागात आढळतात.

हे इतके दुर्मिळ आहेत की एका वर्षात फक्त 100 नगच तयार होतात.

हे फळ बाजारात मिळणे कठीण आहे.

ज्यामुळे हे टरबूज सामान्य टरबुजांप्रमाणे विकले जात नाही.

दरवर्षी त्याचा लिलाव होतो, ज्याची बोली जास्त असेल त्याला तो विकला जातो.

2019 मध्ये आतापर्यंतचे सर्वात महागडे टरबूज 4.5 लाख रुपयांना विकला गेला आहे.

हा टरबूज बाहेरुन दिसताना काळा आणि चमकदार आहे.

पण याच्या आतील भाग इतर टरबुजांसारखा कुरकुरीत नसतो.