सापांना आकर्षित करतात 5 झाडं, चुकूनही गॅलरीत लावू नका

अनेकजण घराच्या गॅलरीत, गार्डनमध्ये तसेच खिडक्यांच्या ग्रीलमध्ये झाडांची लागवड करतात.

मात्र काही झाड ही सापासारख्या विषारी प्राण्याला आकर्षित करतात.

तेव्हा अशी झाड घराच्या आवारात लावण्यापूर्वी विचार करा.

जास्मिन फुलाच्या झाडाजवळ साप आकर्षित होतात. याच कारण जास्मिन फुलांचा स्ट्रॉंग वास आणि बहरलेलं झाड.

झाड जास्त बहरलेले आणि दाट असल्याने साप अगदी सहज यात लपू शकतात असेच शिकार करताना त्यांना सोपे जाते.

लवंगाचं झाड सजावटीसाठी वापरलं जात. याची पान ही मोठी आणि बहरलेली असतात जी जमिनीला पूर्णपणे कव्हर करतात.

लवंगाच्या पानांखाली साप अतिशय सहजपणे लपू शकतात आणि शिकार शोधू शकतात.

लिंबाच्या झाडाजवळ नेहमी उंदीर, लहान मोठ्या किड्यांचा वास असतो.

याच कारणामुळे लिंबाच्या झाडाजवळ साप फिरत असतात.

साइप्रस ट्री हे सजावटीचे झाड आहे जे दिसायला फार सुंदर असते.

झाड पानांनी खूप बहरलेलं आणि मोठं असल्याने यात साप अगदी सहज लपतात.

डाळिंबाचं झाड हे सापांना आकर्षित करते. त्यामुळे डाळिंबाचं झाड घराजवळ लावण्यापूर्वी विचार करा.

Fill in some text

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा