चांगल्या कामाची सुरुवात करताना दही साखर का भरवली जाते? 

तुम्ही पाहिलं असेल की अनेकदा दही चांगल्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी दही साखर भरवली जाते.

हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यापूर्वी एखाद्याला दही साखर भरवणे शुभ मानले जाते.

असं म्हणतात दही साखर खाल्ल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात.

पांढऱ्या रंगाच्या पदार्थांचा संबंध हा चंद्राशी असतो.

या दोन्ही पांढऱ्या रंगाच्या पदार्थांचं सेवन केल्याने मन एकाग्र होत.

दही साखर खाल्ल्याने एखाद्या कार्यात यश मिळवण्याची शक्यता वाढते.

शुभ कार्य करण्यापूर्वी दही साखर खाल्ल्याने सुख शांती येते अशी भावना आहे.