गौतमीचा गुलाबी अंदाज !

डान्सर गौतमी पाटीलनं नवे फोटो शेअर केलेत.

गौतमीनं बीचवर फोटो क्लिक केलेत.  

पिंक कलरचा ड्रेस घालून गौतमी बीचवर फिरताना दिसतेय.  

गौतमीचा नो मेकअप लुक यात पाहायला मिळतोय. 

वेगवेगळ्या पोझेसमध्ये गौतमीनं फोटो क्लिक केलेत.  

गौतमीचा गुलाबी अंदाज चाहत्यांना आवडलाय. 

गौतमीच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव आहे.  

गौतमी सोशल मीडियावर नेहमीच तिचे खास फोटो शेअर करत असते.