अकलूजच्या रिंकूच्या मुंबईतील घराची सफर !

सैराटची आर्ची सध्या मुंबईत राहतेय.

कामासाठी रिंकू मुंबईत शिफ्ट झाली आहे. 

मुंबईत एक छान घर रिंकूनं घेतलं आहे. 

मुंबईतील घरात रिंकू विकेंड एन्जॉय करताना दिसली. 

विकेंड वाइब्स म्हणत रिंकूनं तिचे काही फोटो शेअर केलेत. 

खिडकीत बसूनही तिनं फोटो क्लिक केलेत. 

रिंकू तिच्या फोटोंमधून मुंबईतील घराची सफर चाहत्यांना घडवत असते.  

मुंबईतील घरातही रिंकू आनंदानं राहतेय. 

रिंकू मुळची अकलूजची आहे.