टोल टॅक्सचा पैसा कुठे खर्च करते सरकार?

हायवे वापरण्यासाठी सरकार वाहनांकडून टोल टॅक्स वसूल करते.

टोल टॅक्स भरणे सगळ्या गाड्यांसाठी बंधनकारक आहे.

2022-23 मध्ये टोल टॅक्समधून 48,028 कोटी रुपये जमा झाले.

मात्र टोल टॅक्सच्या पैशाचे सरकार काय करते?

टोल टॅक्सचा पैसा रस्त्यांच्या देखभाल किंवा मेंटेन्ससाठी खर्च होतो.

रस्ते रुंदीकरण आणि महामार्ग बांधण्यासाठीही पैसा खर्च होतो.

या पैशातून पूल आणि ओव्हरब्रिजही बांधले जातात.

रस्त्यांची स्वच्छता आणि दिवाबत्तीही केली जाते.

टोल वसूल करण्यासाठीच महामार्गांवर टोलनाके आहेत.