तुळशीचे हे आश्चर्यजनक फायदे कदाचित तुम्हाला माहित नसतील!

तुळशीला ज्योतिषशास्त्रात आहे अनन्यसाधारण महत्त्व.

आयुर्वेदातही तुळस मानली जाते फायदेशीर.

देशात तुळशीच्या विविध प्रजाती आढळतात.

यापैकी वन तुळशीची मुळं अत्यंत उपयुक्त मानली जातात.

आयुर्वेदिक डॉ. राजेश पाठक सांगतात की...

या तुळशीचा रस प्यायल्यास शरिरात गारवा निर्माण होतो.

महत्त्वाचं म्हणजे शरिरातली घाण बाहेर फेकली जाते.

ताण-तणावही दूर होतो.

पोटाच्या विकारांवरसुद्धा ही तुळस गुणकारी असते.