रात्री सुनेच्या बेडरूममध्ये आवाज आल्याने सासूची झोप उडाली. त्यामुळे सासू सूनेच्या रूमच्या जवळ पोहोचली

खिडकीतून आत डोकवलं तर तिला धक्काच बसला. सून तिच्या प्रियकरासह खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत होती.

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील गगाहा परिसरातील गावातील आहे.

विवाहितेचा नवरा चंदीगड येथे काम करतो. आरोपी प्रियकर हा तरुणीचा चुलत भाऊ आहे.

तिचा चुलत भाऊ अनेकदा बहिणीच्या सासरच्या घरी यायचा. भाऊ असल्यामुळे तिला कोणी अडवलंही नाही.

पण गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी गाढ झोपलेल्या सासूबाईंचे अचानक डोळे उघडले आणि त्यांना विचित्र आवाज ऐकू आले.

हे ऐकून ती तिच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा तिच्या सुनेच्या खोलीतून आवाज येत होते.

सासू सुनेच्या खोलीबाहेर पोहोचली आणि तिला दरवाजा उघडायला सांगितलं. 

खोलीत लपून बसलेल्या एका तरुणाला कुटुंबातील एका सदस्याने पकडलं.

तो सुनेचा चुलत भाऊ असल्याचं पाहून महिलेच्या कुटुंबीयांना धक्काच बसला.