चांदी, तांबे की, सोनं? कोणत्या धातूचा कडा फायदेशीर?

लोखंडाचा कडा वापरल्यास आपल्यावर शनी ग्रहाची कृपा होते.

चांदीचा कडा वापरल्यास आर्थिक स्थिती भक्कम होऊ शकते.

शिवाय कुंडलीत चंद्र ग्रहाचं स्थानही भक्कम होतं.

ज्योतिषी रणजीत मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सोनं गुरू आणि सूर्य ग्रह भक्कम होण्यासाठी फायदेशीर असतं.

सोन्याचा कडा वापरल्यास ज्ञान आणि मान-सन्मान वाढतो.

तांब्याचा कडा वापरल्यास मंगळ आणि सूर्य ग्रहाचं स्थान भक्कम होतं.

शिवाय व्यवसाय आणि नोकरीतही प्रगती होऊ शकते.

पितळेचा कडा वापरल्यास गुरू ग्रहाचं स्थान भक्कम होतं.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.