Laptop Full

भारतात काळानुसार पेहरावही बदलत गेला. सदरा, कुर्त्याची जागा आता शर्ट, टी-शर्टनं घेतली.

Laptop Full

लहान मुलं असो वा मोठी माणसं, पुरुष असो वा महिला, टी-शर्ट सगळेच घालतात.

Laptop Full

अगदी वेगवेगळ्या रंगात, आकारात, किमतीत टी-शर्ट उपलब्ध आहेत.

Laptop Full

सिम्पल, आरामदायी असा हा ड्रेस, म्हणून दररोज  टी-शर्टचा घातला जातो.

Laptop Full

पण या टी-शर्टमधील  टी याचा अर्थ काय,  याचा तुम्ही कधी  विचार केला आहे का?

Laptop Full

कॉलर नसल्याने त्याचा आकार इंग्रजी अक्षर  T सारखा दिसतो.  म्हणून तो टी-शर्ट.

Laptop Full

पहिल्या महायुद्धात सरावावेळी सैनिक असे कपडे घालायचे. 

Laptop Full

ज्याला ट्रेनिंग शर्ट म्हटलं जायचं. शॉर्टमध्ये याला  टी-शर्ट म्हणायचे

BRA ला मराठीत काय  म्हणतात?