ट्रेनमधील सर्वात सेफ कोच, अपघातातून वाचू शकतो जीव!

तुमच्यापैकी अनेक लोक ट्रेनने प्रवास करत असतील.

 ट्रेनमध्येही अपघात होण्याचा धोका असतो. तुम्ही जर ट्रेनमधील सेफ कोचमध्ये असाल तर अपघातातून वाचू शकता.

अपघाताच्या घटना सतत समोर येत असतात. दुचाकी, कार, ट्रक आणि ट्रेनचेही अनेक अपघात झाल्याचं समोर येत असतं.

ट्रेनमधील ती कोणती कोच आहे ज्यामध्ये बसल्यावर अपघात घडला तरी तुम्ही सेफ रहाल. याविषयी अधिक जाणून घेऊया.

ट्रेनमधील कोचची लोकेशन पाहिल्यावर ट्रेनचा कोणता डबा सर्वात सुरक्षित आहे हे तुम्हाला सहज समजेल.

ट्रेनमधील सर्वात सुरक्षित डबा हा मधला डबा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कोच B4 भारतीय गाड्यांमध्ये सर्वात सुरक्षित मानला जाईल.

अपघातादरम्यान बाजूच्या डब्यांना सर्वाधिक धोका असतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. 

मात्र, अनेक गाड्यांमध्ये हा क्रम पुढे मागे असतो.