तेजश्रीचा लेडी बॉस लुक!

अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

नव्या मालिकेतूनही तेजश्रीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. 

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या तेजश्रीनं नुकतेच फोटो शेअर केलेत.  

ब्लू कलरची जीन्स, व्हाइट टॉप आणि लाइट ब्लू कलरचं जॅकेट तेजश्रीनं परिधान केलं आहे.  

तेजश्रीचा हा लुक पाहून चाहत्यांनी तिला 'लेडी बॉस' असं म्हटलं आहे.  

तेजश्री नेहमीपेक्षा या लुकमध्ये फार एलिगेंट दिसत आहे.  

मागच्या काही महिन्यांपासून तेजश्री सातत्यानं वेगवेगळ्या लुकमध्ये दिसतेय. 

तेजश्रीच्या या लुकला चाहत्यांची पसंती मिळतेय.