एका आठवड्यातकिती वेळा करावी दाढी?
बरेच जण एक एक महिना दाढी करत नाहीत.
तर काहीजण
दररोज दाढी करतात.
दाढी
मोठी
ठेवायची की दररोज करायची हे तुमच्या आवडीवर अवलंबून आहे.
दाढी करायची की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण त्याचा परिणाम त्वचेच्या आरोग्यावर होतो.
हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार, तुम्ही किती वेळा दाढी करावी, याचा कोणता नियम नाही.
पण तज्ज्ञांच्या मते, अनेकांना दररोज
दाढी करायची आवश्यकता नसते.
कारण दाढीसाठी वापरलं जाणारं रेझर त्वचेच्या पेशींचा एक थर देखील काढून टाकतं.
अशा परिस्थितीत त्वचा पुन्हा पूर्वीसारखी होण्यासाठी थोडा वेळ देणं आवश्यक असतं.
त्यामुळे दररोज दाढी करण्याऐवजी 1-2 दिवसांनी दाढी करणं त्वचेसाठी फायदेशीर आहे.
इथं क्लिक करा