तुमच्या PAN Card वर दुसऱ्याचा लोन तर नाही ना?

प्रत्येक व्यक्तीचे पॅनकार्ड त्याच्या बँक खात्याशी जोडलेले असते.

कर्जाची माहिती पॅनशी जोडलेली असते, जी घरबसल्या तपासता येते.

कर्जाच्या माहितीसाठी www.cibil.com ला भेट द्या.

Get Your CIBIL Score पहिल्या पानावर दिसेल, त्यावर क्लिक करा.

तुम्हाला हवे असल्यास, त्याची सदस्यता योजना निवडा किंवा ती वगळा आणि पुढे जा.

जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल वापरून पुढील पृष्ठावर आपली नोंदणी करा.

पासवर्ड तयार केल्यानंतर, पॅन क्रमांक प्रविष्ट करा आणि CIBIL स्कोर वर क्लिक करा.

मोबाईलवर मिळालेला OTP टाकताच क्रेडिट हिस्ट्री उघडेल.

क्रेडिट हिस्ट्रीमध्ये सर्व कर्जांची माहिती असेल ती तपासा, जर कोणी तुमच्या नावावर लोक घेतलं असेल तर तुम्हाला तिथेच दिसेल.