काय आहे 75 वर्षांच्या हेमा मालिनीच्या सौंदर्याचं रहस्य?

बॉलिवूडची ड्रिम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी

हेमा मालिनी यांनी अभिनय आणि राजकीय क्षेत्रातही यश मिळवलं. आज त्या खासदार आहेत.

वयाच्या 75व्या वर्षीही हेमा मालिनी यांचं सौंदर्य चिरतरुण आहे.

हेमा मालिनी भरतनाट्यम डान्सर आहेत. 

योगाभ्यास हा देखील त्यांच्या फिट असण्याचा महत्त्वाचा भाग आहे. 

हेमा मालिनी नियमित योगाभ्यास करतात. 

भरतानाट्यममुळे त्यांची फ्लेक्सिबिलिटी उत्तम आहे. योगाभ्यासामुळे त्यांना आणखी मदत होते.

योगाभ्यास करण्याबरोबरच हेमा मालिनी त्यांच्या डाएटकडे देखील लक्ष देतात. हायड्रेट राहण्याकडे त्या विशेष लक्ष देताना दिसतात.  

अनेक तरुणांसाठी हेमा मालिनी यांचा फिटनेस प्रेरणादायी ठरतो.