ग्लॅमरस दिसते पंचायत 3 च्या विधायकजींची लेक!

ग्लॅमरस दिसते पंचायत 3 च्या विधायकजींची लेक!

पंचायत 3 मधील छोट्यातला छोटा कलाकारही हिट झाला.

यातीलच एक व्यक्तिरेखा म्हणजे विधायजींची मुलगी.

ही भूमिका किरणदीप कौर सेन हिनं साकारली आहे.

तिची भूमिका अगदी छोटी आणि काही मिनिटांची असली तरी तिनं सगळ्यांचं लक्ष वेधलं.

किरणदीप कौर याआधी 'स्कॅम 2003' मध्येही दिसली आहे.

तसेच टीव्हीएफच्या सपने व्हर्सेस एव्हरीवन या सीरिजमध्येही ती झळकली होती.

तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम केलं आहे.

किरणदीपचं सोशल मीडियावर मोठं फॅन फॉलोईंग आहे.

पुढच्या सीझनमध्ये तिची भूमिका महत्वाची असल्याचं म्हटलं जातंय,