सोनाक्षी की झहीर; दोघांमध्ये कोण आहे सर्वात श्रीमंत?

सोनाक्षी की झहीर; दोघांमध्ये कोण आहे सर्वात श्रीमंत?

सोनाक्षी आणि झहीर यांचं आज 23 जुन रोजी लग्न होणार आहे.

दोघंही रजिस्टर मॅरेज करणार आहेत.

झहीर नक्की कोण आहे, त्याची संपत्ती किती तुम्हाला माहितीये का?

झहीर इकबालचं खरं नाव झहीर रत्नसी आहे. त्यानं मुंबईच्या स्कॉटिश स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांचा भावी जावई हा अभिनेता असून त्याने 2019 मध्ये पदार्पण केलं होतं.

सोनाक्षी आणि झहीर यांच्या वयात दोन वर्षांचा फरक आहे.

सोनाक्षी 37 वर्षांची आहे आणि झहीर 35 वर्षांचा आहे.

झहीर इक्बालची स्वतःची संपत्ती सोनाक्षीच्या तुलनेत कमी आहे. मॉडेलिंग, जाहिराती किंवा चित्रपट करून 1 ते 2 कोटी रुपये तो कमावतो.

2023 च्या रिपोर्टनुसार, सोनाक्षी सिन्हाची एकूण संपत्ती सुमारे 85 कोटी रुपये आहे.