सलमानमुळे सुरु झाली सोनाक्षी झहीरची LOVESTORY!

Red Section Separator

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

Red Section Separator

झहीर इक्बालचे वडील इक्बाल रतनसी, जे ज्वेलर्स आणि व्यावसायिक आहेत.

Red Section Separator

इक्बाल कुटुंबाचं सलमान खानसोबत खूप जवळचं नातं आहे.

Red Section Separator

सोनाक्षी आणि झहीर दोघांनीही सलमान खान प्रॉडक्शनमधून सिनेसृष्टीत एंट्री घेतली होती.

Red Section Separator

सोनाक्षीनं ‘दबंग’ तर झहीरने ‘नोटबुक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.  

Red Section Separator

 झहीर आणि सोनाक्षी या दोघांची पहिली भेट सलमान खानच्याच पार्टीत झाली होती.

Red Section Separator

सलमाननं एका पार्टीचे आयोजन केलं होतं, ज्यामध्ये हे दोघंही पोहोचले होते.

Red Section Separator

सोनाक्षी आणि झहीरची या पार्टीत मैत्री झाली आणि कालांतरानं या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Red Section Separator

झहीर आणि सोनाक्षी ‘डबल एक्सएल’ चित्रपटात एकत्र दिसले होते.आता दोघेही लग्न करणार आहेत.