कुणासोबतही चॅट करताना आपण Hmm हा शब्द वापरतो. दोन परिस्थितीत हा शब्द वापरला जातो.

सामान्यपणे चॅटिंग करताना होकार दर्शवण्यासाठी आपण Hmm असं म्हणतो.

दुसरं म्हणजे एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की आश्चर्यकारक प्रतिक्रिया म्हणून हा शब्द वापरला जातो.

आता कुणी Hmm म्हटलं तर त्यावर रिप्लाय काय द्यायचा? तर हे पूर्ण चॅटिंगवर अवलंबून आहे. 

चॅटिंगमध्ये Hmm चा तसा काही फुलफॉर्म नाही. पण काही शब्द पाहिले तर त्याचा शॉर्टफॉर्म Hmm होतो.

Hmm चा अर्थ : Hug Me More, Hail Mary Mallon, Hatch Mott MacDonald, Houston Maharashtra Mandal, 

Hmm अर्थ   Heroes of Might and Magic, Human Mechanic Method, Help Move Mountains, 

Hmm अर्थ : Healy Malhotra Mo, Halvorson Model Management, Helical Mesoporous Materials, 

Hmm अर्थ : Helicopter Marine Medium, High Mode Multiples, High Molecular Mass, Heavy meromyosin

Hmm अर्थ : Hot Man Meat, Highend Model Master, Hardware Maintenance Manual

T-Shirt मधील  T चा  अर्थ काय?