लोखंडाच्या कढईत चुकूनही बनवू नका भाजी! नाहीतर...

लोखंडाच्या कढईत जेवण बनवणं फायदेशीर असतं.

परंतु काही पदार्थ या कढईत शिजवू नये.

नाहीतर आरोग्यासाठी ते प्रचंड नुकसानदायी ठरू शकतं.

लोखंडाच्या कढईत कधीच बीट शिजवू नये.

पालक भाजीत ऑक्जेलिक अ‍ॅसिड असतं.

याची लोखंडासोबत रिअ‍ॅक्शन होतं.

जे आरोग्यासाठी घातक ठरतं.

अंड्यातील पोषक तत्त्वांचीसुद्धा लोखंडासोबत रिअ‍ॅक्शन होते.

जे आरोग्यासाठी धोकादायक असतं.